-
महाराष्ट्रात तुमच्या नावावर जास्तीत जास्त किती जमीन असू शकते? सिलिंग कायदा काय सांगतो?
सिलिंग कायदा काय आहे? महाराष्ट्रात शेतजमिनीची कमाल मर्यादा ठरवून देणं, या मर्यादेपेक्षा अधिक जमीन एखाद्याकडे असेल तर ती संपादित करून भूमिहीन व इतर व्यक्तींना वाटप करणं, यासाठी राज्यात महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, 1961 हा कायदा अस्तित्वात आला. यालाच सिलिंग कायदा असं म्हटलं जातं. या कायद्याअंतर्गत मिळालेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-2 या भूधारणा…