-
बारामती लोकसभा : सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढत जवळपास पक्की; शरद पवार, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष बारामती मतदारसंघात केंद्रीत होणार असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालं आहे. सुप्रिया सुळे यांनी याआधीत इथं विद्यमान खासदार म्हणून शड्डू ठोकला आहे. तर त्यांच्याविरोधात त्यांच्या वहिनी सुनेत्रा पवार उभ्या राहणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्याला दुजोरा दिला आहे. गेल्या काही…