-
Voter registration: मतदार यादीत नाव असं नोंदवा
निवडणूक सरपंचपदाची असो किंवा आमदार-खासदार पदासाठीची. मतदान करायचं म्हटलं तर आपल्याकडे मतदान कार्ड म्हणजेच व्होटर आयडी कार्ड असणं आवश्यक असतं. आता आपण घरबसल्या फक्त 5 मिनिटांमध्ये मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी अर्ज करू शकतो. त्यासाठीची प्रक्रिया काय याची माहिती घेऊ. मतदार यादीत नाव कसं नोंदवायचं? मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला www.nvsp.in या…